¡Sorpréndeme!

Supriya Sule Rohit Pawar comments on BJP Mafi Mango Protest | Mahavikas Aghadi | Mahamorcha | Sakal

2022-12-17 1 Dailymotion

महापुरुषांचा अवमान, सीमावाद, प्रकल्प राज्याबाहेर जाणं, महागाई-बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीनं आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. तर तिकडे महाविकासआघाडीतील नेत्यांकडून होत असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या अपमानावरुन भाजपनं आज माफी मांगो आंदोलन करण्याचं ठरवलंय. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवारांनी भाजपावर निशाणा साधला